Soybean Pik Vima List 2022 सोयाबीन पिक विमा यादी 2022 हेक्टरी 20 हजार रुपये
संपूर्ण महाराष्ट्र राज्याची पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा पिक विमा योजनेअंतर्गत तुमच्या शेती पिकांचा पीक विमा काढलेला असेल तर, ही पोस्ट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 1 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले त्यामुळे जिल्हा समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले जिल्ह्यातील … Read more