Gharkul Yojna List 2022 घरकुल योजनेअंतर्गत लोकांना घरकुल बांधण्यासाठी पात्र लोकांना मंजुरी देण्यात आली आहे. प्रधान मंत्री आवास योजना यादीत जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला घरकुल मिळणार आहे. घरकुल योजनेच्या या पूर्वीच्या काळापासून च्या सर्व घरकुल याद्या आपण ऑनलाईन पाहू शकतो व ज्या लोकांची घरकुल योजनेसाठी निवड झाली आहे त्या लोकांची नावे आपण यादीत पाहू शकता.तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे का नाही पाहण्यासाठी तुम्हाला बातमीच्या सर्वांत खाली इथे क्लिक करा म्हणून ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून. घरकुल योजनेच्या Official वेबसाईट वरती जायचे आहे.
घरकुल लिस्ट बघण्यासाठी
क्लिक करा
Gharkul Yojna List तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, निवडायचा आहे नंतर तुमचे गाव निवडावे नंतर तुम्हाला कोणत्या योजनेची यादी पहायची आहे ती योजना तुम्हाला निवडून घ्यायची आहे नंतर तुम्हाला कोणत्या वर्षीची घरकुल योजना यादी किंवा इतर योजनेची यादी पहायची आहे ते वर्ष तुम्हाला निवडून खाली एंटर करायचे आहे एंटर केल्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या गावाची संपूर्ण घरकुल यादी आपण पाहू शकता यादीत आपले नाव असेल तर तुम्हाला देखील घरकुल मंजूर झाले आहे.