mahavitaran महावितरण मध्ये सर्वात मोठी भरती सुरू अर्ज करण्याची शेवटची तारीख

महावितरण शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अन्वये एका वर्षा (२०२१-२०२२) करीता आय. टी. आय शिकाऊ उमेदवार म्हणुन भरती प्रक्रिया संबंधी महावितरण mahavitaran कार्यालय मंचर विभाग यांच्या अस्थापनेवरील वीजतंत्री/ तारतंत्री या प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार पदाच्या एकुण ३७ जागा भरण्यासाठी एस.एस.सी. व आय. टी. आय. उत्तीर्ण (वीजतंत्री/तारतंत्री) NCVT अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे Designated Trade हा ELECTRICIAN/WIREMAN व Apprentices Training Period एका वर्षाकरीता असुन वीजतंत्री/तारतंत्री यांच्या ३७ जागा भरावयाच्या आहेत. मंचर विभागीय कार्यालयाचा आस्थापना नोंदणी क्र. E05202702197 असा आहे.

शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक महावितरण शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेमधुन वीजतंत्री/ तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

महावितरण येथे अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

वयोमर्यादा सर्वसाधारण उमेदवारांसाठी ३० वर्ष, मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३५ वर्ष
प्रशिक्षण कालावधी १ वर्ष
विदयावेतन नियमाप्रमाणे
पद कमी जास्त करण्याच्या व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखुन ठेवीत आहे.
सदर भरती हि फक्त मंचर विभागापुरती मर्यादित आहे.
एस.एस.सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व सदर प्रमाण पत्राची साक्षांकित प्रत
आय. टी. आय. उत्तीर्ण प्रमाणपत्र (चार सेमिस्टर गुणपत्रिका)
उमेदवारांने मागास प्रवर्गात अर्ज केला असल्यास जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत
भरती प्रक्रीयेदरम्यान उमेदवाराने राजकीय दबाव आणल्यास आपली उमेदवारी रदद समाण्यात येईल याची नोंद घ्यावी.

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

Leave a Comment