Gharkul list 2023: घरकुल यादी 2023 तयार, प्रकाशित यादीत नाव तपासा

Gharkul yojana in maharashtra: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घरकुल यादी आनंदाची बातमी आहे, मित्रांनो जर तुम्ही घरकुल योजनेत फॉर्म भरला असेल तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आवाज प्लस नावाचे सर्वेक्षण करण्यात आले. जे लाभार्थी पात्र होते आणि ज्यांची नावे यादीत समाविष्ट नव्हती आणि ज्यांची नावे लाभार्थी पात्रता यादीत होती त्यांना मान्यता देण्यात आली नव्हती परंतु पहिला हप्ता … Read more