ब्रेकिंग न्यूज: नमस्कार मित्रांनो, महिला किसान योजनेअंतर्गत राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून महिलांना ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर या योजनेसाठी पात्र महिलांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा. तसेच, ऑनलाइन अर्ज कसा करायचा याचा तपशीलवार व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.